DVC GET भर्ती 2022: दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने अभियांत्रिकी पदवीधरांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. GATE 2022 मधील त्यांच्या स्कोअरच्या आधारावर या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ६ एप्रिलपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ५९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये मेकॅनिकलसाठी 22 पदे, इलेक्ट्रिकलसाठी 22 पदे, […]

Read more of this post