ECGC PO भर्ती 2022 अधिसूचना: पदवीधरांना बँकेत नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी असणार आहे. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC) ने प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी उमेदवार 20 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. पदवीधर उमेदवार अधिकृत वेबसाइट ecgc.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. सूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे प्रोबेशनरी ऑफिसरच्या सुमारे […]

Read more of this post