UP Instructor Recruitment: UP मध्ये Instructors च्या २५०० हून अधिक पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२२ आहे. UP प्रशिक्षक भर्ती 2022: उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोग (UPSSSC) ने प्रशिक्षक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांची संख्या 2504 असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 8 फेब्रुवारी 2022 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. या […]

Read more of this post