कनिष्ठ अभियंता भरती: उच्च वयोमर्यादेत राखीव प्रवर्गासाठी शिथिलता असेल. तर इतर श्रेणींसाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे आहे. DSSSB कनिष्ठ अभियंता भर्ती: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) ने कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ६९१ जागा भरण्यात येणार आहेत. अर्जाची प्रक्रिया 10 जानेवारी 2022 पासून सुरू असून 9 फेब्रुवारी […]

Read more of this post